२९) 'दर'रोज वाढ !

खडे.. ओरखडे !*

२९) #'दर'रोज वाढ

सुट्ट्या पैशांत 'खेळवू नका',
 रुपयाच्या पटीत वाढवा !
  इंधन दरवाढीच्या बाबत,
   जे 'मनात आहे ते घडवा' !!

जो घ्यायचाय तो घ्या,
 पण.. 'निर्णय ठोस घ्या' !
  'दर'रोज गुदगुल्या नको,
   'एकदाच बूस्टर डोस द्या' !!

          ◆◆◆◆
          



   

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य