५३) पैशांचा पाऊस

खडे.. ओरखडे !

५३) #पैशांचा पाऊस

खुळे, भोळे, अडाणी,
पुंगीसोबत डुलत आहेत !
मांत्रिकाच्या तंत्रा मंत्राने,
बडे बडेही भुलत आहेत !!

'पैशांचा पाऊस पडतो',
ही बातच झूठ आहे !
खोट्या नोटांत भिजण्यासाठी,
खऱ्या पैशांची लूट आहे !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२