५८) घाव

खडे.. ओरखडे !

५८) #घाव

गरम वाफ, मसाला काढा
रोगापेक्षा इलाज भयंकर !
साधे, सोपे नियम पाळून,
जगणे करा सुंदर, सुकर !!

उष्णता आणि मसाल्याने,
नव्याच रोगाला येईल भाव !
खाण्या-पिण्याचे होतील वांदे,
'मुळा'वरच घालावा लागेल घाव !!

         ◆◆◆◆◆
         


Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य