५९) बंदी उठली

खडे.. ओरखडे !

५९) #बंदी उठली

चंद्रपुरात बंदी होती,
थोडे 'घावटी' पीत होते !
महसूल बुडत होता,
हे 'उघड गुपित' होते !!

आता सरकारी मान्यतेने,
'देशी'त खंड पडू नये !
तुम्ही बुडाले तरी चालेल,
महसूल मात्र बुडू नये !!

         ◆◆◆◆◆
         
         

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य