६४) राडा

खडे.. ओरखडे !

६४) राडा

दररोज 'सामना' होतो,
कधी कधी 'प्रहार' होतात !
शाब्दिक वार घडोघडी,
कधी 'शिवप्रसाद' देतात !!

कोण खरा हिंदुत्ववादी?,
रस्त्यावरच 'आखाडा' आहे !
भावा - भावात 'गुप्तभेटी',
कार्यकर्त्यात मात्र 'राडा' आहे !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य