६५) एकला चलो रे

खडे.. ओरखडे !

६५) # एकला चलो रे

स्वप्नातही नव्हते 'लाल दिवे',
पण सत्यात उतरले आहेत !
नवनियुक्त दोन्ही अध्यक्ष,
त्यामुळेच बिथरले आहेत !!

बिथरण्याची 'वेळ' नाही,
हातात 'शिवबंधन' आहे !
'एकला चलो रे' ची घोषणा,
'चालू गाडीला वंगण' आहे !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य