६७) कवडीमोल

खडे.. ओरखडे !

६७) #कवडीमोल

कुणी कुणी घेतात वाटून,
कुणी वृद्धाश्रमात सोडतात !
आजकालचे श्रावणबाळ,
मायबापांना काठीने झोडतात !!

अंगाखांद्यावर ज्यांनी पोसले,
त्यांचेच होत असेल ओझे !
कवडीमोल जीवन तुमचे,
जरी तुम्ही असाल राजे !!

         ◆◆◆◆◆
         
         
         
         

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२