६८) दहशत

खडे.. ओरखडे !

६८) #दहशत

तिसरी लाटही येत आहे,
पसरत आहे 'डेल्टा प्लस' !
'काळी बुरशी', 'निपाह' येतोय,
कुणाकुणाची शोधायची लस?

नव्या नव्या स्ट्रेन्सची,
टी व्ही चॅनेल्सवर जाहिरात आहे !
'व्हायरस' पेक्षाही जास्त,
'ब्रेकिंग न्यूज' ची 'दहशत' आहे !!

         ◆◆◆◆◆
        

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य