६३) प्रताप
खडे.. ओरखडे !
६३) #प्रताप
सत्तेचा गैरवापर करून,
'ते' यंत्रणांचा वापर करतात !
आपल्या चुका झाकण्यासाठी,
'हे' दुसऱ्यावर खापर फोडतात !!
नव्या नव्या मित्रांकडून,
फोडाफोडीचा ताप आहे?
का 'अर्थचक्रात' गुंतलेला,
हा आपलाच 'प्रताप' आहे?
◆◆◆◆◆