५६) चिखल फेक

खडे.. ओरखडे !

५६) चिखलफेक

'हे' रोज बरळत असतात,
'ते' गरळ ओकत असतात !
आपापली पातळी विसरून,
एकमेकांना ठोकत असतात !!

दुसऱ्याकडे एक दाखवा,
आपल्याकडे चार बोटे आहेत,
लोकांना माहीत असते,
कोण खरे, कोण खोटे आहेत !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२