६९) प्रतिष्ठेवर छापा

खडे.. ओरखडे !

६९) प्रतिष्ठेवर छापा

पदाचा 'गैर'वापर करून,
  संपत्ती कमावली जाते !
    पद आणि संपत्ती सोबतच,
      प्रतिष्ठाही गमावली जाते !!

हपापाचा माल जेव्हा,
  गपापा होत असतो !
    भल्याभल्यांच्या प्रतिष्ठेवर,
      'छापा' पडत असतो !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२