६२) तिसरी लाट

खडे.. ओरखडे !

६२) #तिसरी लाट

सगळे अनलॉक होताच,
लोक बेशिस्त वागू लागले !
तिसरी लाट लवकर येणार,
तज्ज्ञ खात्रीने सांगू लागले !

दुसरीच अजून गेली नाही,
 तोवर तिसरीचा वेध आहे !
  'मेले ते गेले', मागच्यांना,
   ना खंत, ना खेद आहे !!

         ◆◆◆◆◆
         
         
         

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२