६६) सावित्री व्रत

खडे.. ओरखडे !

६६) सावित्री व्रत

फिरताना वापरा मास्क,
मोटार सायकलवर हेल्मेट !
फोर व्हीलर चालविताना,
आवर्जून लावा सीट बेल्ट !!

वटपौर्णिमेच्या भरवशाने,
एकही संकट टळणार नाही !
आपल्या 'सावित्री'च्या व्रताने,
प्राण परत मिळणार नाही !!

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२