५४) हमीभाव

खडे.. ओरखडे !

५४) #हमीभाव

कायद्यांची मागणी नव्हती,
उद्योजकांचा फायदा केला !
हमीभावात सुधारणा करून,
शेतकरी हिताचा वायदा केला !!

आकड्यांच्या या खेळात,
कागदोपत्रीच होईल प्रगती !
शेतकरी अजून रस्त्यावरच,
शेती करतील का उद्योगपती?

          ◆◆◆◆◆
          



Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२