५१) #दिल्ली दौरा

खडे.. ओरखडे !

५१) #दिल्ली दौरा

मार्ग वेगळे झाले तरी,
जुनी नाती तुटत नाहीत !
एकत्र केलेल्या संसाराच्या,
पाऊलखुणा मिटत नाहीत !!

शिळी कढी असली तरी,
पुन्हा उतू जाऊ शकते !
भावा - भावामधले प्रेम,
पुन्हा उफाळून येऊ शकते !!

          ◆◆◆◆◆
          


Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य