५७) जय श्रीराम

खडे.. ओरखडे !

५७) #जय श्रीराम

किंमत किती पट वाढवावी,
याला काहीच मर्यादा नाही !
'मर्यादा पुरुषोत्तम' करिता,
कुठलीही रक्कम जादा नाही !!

जन्मभूमीच्या वादातून जरी,
प्रभूश्रीराम सुटले आहेत !
भूमी खरेदीच्या व्यवहारात,
भक्तांकडून गटले आहेत?

          ◆◆◆◆◆
          



Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य