७०) भविष्य?

खडे.. ओरखडे !

७०) #भविष्य?

कोरोनाच्या महामारीत,
शिक्षणाची कुचंबणा झाली !
शाळा सुरू होण्याआधीच,
'बंद ठेवा' ची सूचना आली !!

कुठे कमी, कुठे जास्त,
ऑनलाईन शिक्षणही घडेल !
शाळा नाही उघडल्या तर,
मुलांचे 'भविष्य' बिघडेल?

         ◆◆◆◆◆
         
         
         
         

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२