८२) सहकार 'खाते'

खडे.. ओरखडे !

८२) #सहकार 'खाते'

सहकारानेच झाला 'उद्धार',
अर्थचक्राला मिळाली गती !
सहकारी कारखाने खाऊनच,
सम्राटांनी साधली प्रगती !!*

केंद्राच्या सहकार खात्याचा,
राज्यांवर तिरका डोळा आहे !
'चोरांच्या मनात चांदणे' आणि,
खाणारांच्या पोटात गोळा आहे !!

          ◆◆◆◆◆
          



Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२