७७) हाल

खडे.. ओरखडे !

७७) #हाल

कुणी, किती, काय खावे?
ज्याचा, त्याचा प्रश्न आहे !
खायचे तेच खाल्ले जावे,
लोकांची अपेक्षा रास्त आहे !!

'चिक्की', 'ऊस' खाण्यानेच,
आपले 'हाल' झाले आहेत !
चारा, कोळसा खाण्यापर्यंत,
तिकडचे नेते गेले आहेत !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य