७८) अधिवेशन
खडे.. ओरखडे !
७८) #अधिवेशन
सभागृहाची प्रथा, परंपरा,
विरोधकांनी जपली पाहिजे !
प्रश्नोत्तराच्या तासामध्ये,
'गरळ'ही ओकली पाहिजे !!
'हरकती'च्या मुद्द्यावर,
'शिवीगाळ', 'धक्काबुक्की',
'कामकाज बंद' पाडल्यास,
'अधिवेशन' गाजेल नक्की !!
◆◆◆◆◆