७६) घट'स्फोट'

खडे.. ओरखडे !

७६) #घट'स्फोट'

पुन्हा पुन्हा 'घट' बसतात,
जेव्हा जेव्हा 'स्फोट' होतात !
'अमीर' असले म्हणून काय,
दोन दोन 'घटस्फोट' घेतात?

'फाउंडेशन' मजबूत होते,
तरीही 'पाणी' मुरते आहे !
आशेची 'किरण' गेली तरी,
'गजनी'ची नजर फिरते आहे?

          ◆◆◆◆◆
          


Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य