७५) इमान

खडे.. ओरखडे !

७५) #इमान

सूर्यावर थुंकल्याने,
तोंडावर शिंतोडा उडू शकतो !
विनाकारण भुंकल्याने,
पेकाटात 'दगड' पडू शकतो !!

थुंकायला आणि भुंकायलाच,
अनेकांना 'पाळले' जाते !
खाल्लेल्या मिठाला जागून,
'इमान' सांभाळले जाते !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२