७९) विस्तार

खडे.. ओरखडे !

७९) #विस्तार

कुणाला 'अच्छे दिन' आले,
 कुणाला 'बळीचा बकरा' केले !
  'सोशल इंजिनिअरिंग' साधत,
   देशात 'डॅमेज कंट्रोल' केले !!

'आरवायचे', 'मिरवायचे',
 एवढाच 'फायदा' आहे !
  'निर्णयाचे स्वातंत्र्य नाही',
   'हम करे सो कायदा' आहे !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य