७२) वृक्षारोपण

खडे.. ओरखडे !

७२) #वृक्षारोपण

पुन्हा आला पावसाळा,
  'वृक्षप्रेम' उफाळून येईल !
    गेल्या वर्षीच्याच खड्यात,
      पुन्हा वृक्षारोपण होईल !!

सेल्फी घ्या, पेपरला द्या,
  कितीही करा गाजावाजा !
    पण घेतलेल्या श्वासांची,
      थोडीतरी किंमत मोजा !!

          ◆◆◆◆◆

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य