८०) 'बारा'चा भाव
खडे.. ओरखडे !
८०) #'बारा'चा भाव
प्रलंबित आहेत 'बारा',
निलंबितही केले 'बारा' !
'बारा'मतीच्या सल्ल्यानेच,
वाजविले आहेत 'बारा' !!
'बारा'साठी 'बारा'ची,
खेळलेली ही 'खेळी' आहे !
तापलेल्या तव्यावरती,
भाजलेली ही पोळी आहे !!
◆◆◆◆◆