७३) लुड'बूड'

खडे.. ओरखडे !

७३) #लुड'बूड'

राजकीय आरक्षणामुळे,
  महिला पुढे येत आहेत !
    बायकांच्या सत्तेची सूत्रे,
      नवरे हातात घेत आहेत !!

बैठक असो वा कार्यक्रम
  नवरोबांची लुडबूड असते !
    कागदोपत्री 'तिचे' नाव,
      खुर्चीवर 'यांचे बूड' असते !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य