८३) अवलक्षण

खडे.. ओरखडे !

८३) #अवलक्षण

'नारे' झाले, 'इशारे' झाले,
पुन्हा पुन्हा 'हात'वारे केले !
कधी घातले 'गळ्यात गळे',
कधी 'आरे ला कारे' केले !!

'पाळत' ठेवल्याचा आरोप,
हे तर बिघाडीचे लक्षण आहे !
न पटणारी, 'टोले'बाजी,
'हात दाखवून अवलक्षण' आहे !!

         ◆◆◆◆◆
         
         
         
         

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२