७४) व्हाट्सअप

खडे.. ओरखडे !

७४) व्हाट्सअप

घडोघडी व्हाट्सअप बघणे,
 सगळ्यांचेच हे वेड झाले !
  डी पी, स्टेटस रोज बदलणे,
   हे एक नवीनच फॅड आले !!

याचे त्याला, त्याचे याला,
 तेच तेच शेअर केले जाते !
  आपल्या टाईमपास साठी,
   दुसऱ्याला बोअर केले जाते !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य