८१) ED ला CD

खडे.. ओरखडे !

८१) ED ला CD

भूखंडाच्या श्रीखंडाने,
'नाथां'नाही अनाथ केले !
पुनर्वसनाच्या आशेने,
आगीतून फुफाट्यात नेले !!

चारचौघात दिले आव्हान,
त्यांनी मागे लावली 'ईडी' !
जनतेला प्रतीक्षा आहे,
हे केव्हा लावतात 'सीडी'?

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२