८४) श्रीमंतीची नशा

खडे.. ओरखडे !

८४) #श्रीमंतीची नशा

गँग्स ऑफ गांजापूरचे,
कुणीही सदस्य होऊ लागले !
आपापल्या 'सोई'नुसार,
ड्रग्स लपवून नेऊ लागले !!

ड्रग्स आणि बॉलिवूडचे,
गुंग करणारे नाते आहे !
श्रीमंतीच्या नशेमध्येच,
तरुणाई उध्वस्त होते आहे !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२