९९) बोथट 'प्रहार'

खडे.. ओरखडे !

९९) #बोथट 'प्रहार'


या पक्षातून त्या पक्षात,
सत्तेसाठी उड्या मारल्या !
'पद' मिळताच 'सोई'नुसार,
हिंदुत्वाच्या पुड्या सोडल्या !!

'बाणां'नी घायाळ झाल्यावर,
शब्दांचे 'कुजके वार' आहेत !
असुया आणि  व्यक्तिद्वेषाचे,
बोथट झालेले 'प्रहार' आहेत !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२