८५) उद्घाटनाचा 'सामना'
खडे.. ओरखडे !
८५) #उद्घाटनाचा 'सामना' !
चिपीच्या धावपट्टीवर,
कुणाचे विमान लँड झाले !
कुणी केले टेक ऑफ,
कुणाचे विमान क्रॅश झाले !!
कुणाची तळमळ दिसत होती,
कुणाला मळमळ होत होती !
पेढ्यातल्या गोडव्यानेही,
कुणाला जळजळ होत होती !!
◆◆◆◆◆