८६) शोकांतिका

खडे.. ओरखडे !

८६) #शोकांतिका

न्याय मागणारे शेतकरी,
सीमेवरच भरडले आहेत !
लखमीपुरात लढणारेही,
गाडीखाली चिरडले आहेत !!

शेतीप्रधान देशात,
शेतकरीच नाडला जातो !
वामनाकडून बळीराजा,
पुन्हा पुन्हा गाडला जातो !!

          ◆◆◆◆◆
          
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य