१००) १०० कोटी डोस

खडे.. ओरखडे !

१००) #१०० कोटी डोस

भौSS केले पण भ्याला नाही,
दिवे लावले तरी जळाला नाही !
टाळ्या, थाळ्याही वाजवल्या,
तरीही कोरोना पळाला नाही !!

आंदोलक आणि अंधभक्तांना,
अजूनही त्याचा 'लळा' आहे !
पण '१०० कोटी डोस'मुळे,
कोरोनाला 'उतरती कळा आहे !!

          ◆◆◆◆◆
          











Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य