८९) अच्छे दिन आले
खडे.. ओरखडे !
८९) #अच्छे दिन आले?
पेट्रोलच्या पाठोपाठ,
डिझेलचाही भडका झाला !
गॅस दरवाढीच्या फोडणीला,
गोड्या तेलाने तडका दिला !!
गॅसची सबसिडी पाहून,
देशवासी हवालदिल आहेत !
तेल कंपन्यांनाच फक्त,
'अच्छे दिन' आले आहेत !!
८९) #अच्छे दिन आले?
पेट्रोलच्या पाठोपाठ,
डिझेलचाही भडका झाला !
गॅस दरवाढीच्या फोडणीला,
गोड्या तेलाने तडका दिला !!
गॅसची सबसिडी पाहून,
देशवासी हवालदिल आहेत !
तेल कंपन्यांनाच फक्त,
'अच्छे दिन' आले आहेत !!
◆◆◆◆◆