९०) विजयादशमी
खडे.. ओरखडे !
९०) #विजयादशमी
कुणाला मनातले बोलायचे आहे,
कुणाला पोटातले ओकायचे आहे !
विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर,
कुणाला विरोधकांना ठोकायचे आहे !!
कुणी शब्दांचे 'बाण' सोडा,
कुणी स्वकीयांचाच 'दसरा काढा' !
पण विचारांचे सोने लुटत,
सगळे मनातला 'कचरा काढा' !!
सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !
◆◆◆◆◆
९०) #विजयादशमी
कुणाला मनातले बोलायचे आहे,
कुणाला पोटातले ओकायचे आहे !
विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर,
कुणाला विरोधकांना ठोकायचे आहे !!
कुणी शब्दांचे 'बाण' सोडा,
कुणी स्वकीयांचाच 'दसरा काढा' !
पण विचारांचे सोने लुटत,
सगळे मनातला 'कचरा काढा' !!
सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !
◆◆◆◆◆