९३) बिकाऊ टोळी
खडे.. ओरखडे !
९३) #बिकाऊ टोळी
शेतकऱ्यांच्या रक्ताने,
उत्तर प्रदेश रंगला होता !
मीडिया मात्र सेलिब्रिटींच्या,
पोरखेळात झिंगला होता !!
'त्यांनी' ओढला चरस,गांजा,
'यांना' अफूची गोळी आहे !
पुन्हा शिक्कामोर्तब झाले,
मीडियात 'बिकाऊ टोळी' आहे !!
९३) #बिकाऊ टोळी
शेतकऱ्यांच्या रक्ताने,
उत्तर प्रदेश रंगला होता !
मीडिया मात्र सेलिब्रिटींच्या,
पोरखेळात झिंगला होता !!
'त्यांनी' ओढला चरस,गांजा,
'यांना' अफूची गोळी आहे !
पुन्हा शिक्कामोर्तब झाले,
मीडियात 'बिकाऊ टोळी' आहे !!
◆◆◆◆◆