८८) बे'बंद'शाही

खडे.. ओरखडे !

८८) बे'बंद'शाही

विरोधकांनीच बंद करावा,
असा कुठे नियम आहे?
'विरोधकांनी विरोध करावा',
हाच नियम कायम आहे !!

'तेही' बंद पुकारू शकतात,
'हेही' बंद पुकारू शकतात !
ज्याला जसे वाटेल तसे,
जनतेला ते हाकारू शकतात !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२