९६) पिळवणूक


खडे.. ओरखडे !

९६) #पिळवणूक


कांदे, टोमॅटो शेतात सडले,
सोयाबीनचे भाव पाडले !
कंपन्यांच्या मालाचे मात्र,
गगनाला भाव धाडले !!

वरुन आभाळ झोडत आहे,
खाली धरणी गिळू लागली  !
अस्मान, सुलतान बारीबारीने,
शेतकऱ्यांना पिळू लागली !!


          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२