९७) पायगुण
खडे.. ओरखडे !
९७) #पायगुण
कुणाच्या गुणांनी सत्ता येते,
कुणाच्या अवगुणांनी सत्ता जाते !
कुणाकुणाच्या पायगुणांनी,
होत्याचेही नव्हते होते !!
कोण गुणी, कोण अवगुणी,
सगळीकडे माहीर आहेत !
कोण खरे 'पायगुणी' आहेत,
तेही जगजाहीर आहेत !!
◆◆◆◆◆
९७) #पायगुण
कुणाच्या गुणांनी सत्ता येते,
कुणाच्या अवगुणांनी सत्ता जाते !
कुणाकुणाच्या पायगुणांनी,
होत्याचेही नव्हते होते !!
कोण गुणी, कोण अवगुणी,
सगळीकडे माहीर आहेत !
कोण खरे 'पायगुणी' आहेत,
तेही जगजाहीर आहेत !!
◆◆◆◆◆