९८) 'मलिक' दरबार

खडे.. ओरखडे !

९८) #'मलिक' दरबार

कधी आरोप - प्रत्यारोप,
कधी प्रश्नोत्तराचा तास आहे !
'बेल का जेल' या प्रश्नावर,
सवंग चर्चा तासनतास आहे !!

'जावई माझा भला' म्हणे,
खान 'दान'ही निष्पाप कसा?
'मलिक' तुमच्या दरबारात,
ड्रग्सचा गुन्हाही माफ कसा?

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य