९२) मुख्यमंत्री पद
खडे.. ओरखडे !
९२) #मुख्यमंत्री पद
आपण मुख्यमंत्री नाही,
हे मनाला अजून पटत नाही !
पुन्हा पुन्हा पडतात स्वप्न,
पद गेल्यासारखे वाटत नाही !!
कुणाकुणाला उगाच वाटते,
आपणच 'जनतेच्या मनात' आहोत !
कुणाकुणाला होतो भास,
आपणच राज्य हाकत आहोत !!*
◆◆◆◆◆
◆◆◆◆◆
९२) #मुख्यमंत्री पद
आपण मुख्यमंत्री नाही,
हे मनाला अजून पटत नाही !
पुन्हा पुन्हा पडतात स्वप्न,
पद गेल्यासारखे वाटत नाही !!
कुणाकुणाला उगाच वाटते,
आपणच 'जनतेच्या मनात' आहोत !
कुणाकुणाला होतो भास,
आपणच राज्य हाकत आहोत !!*
◆◆◆◆◆
◆◆◆◆◆