९५) घोळात घोळ

खडे.. ओरखडे !

९५) #घोळात घोळ

आरोग्य सेवेच्या भरतीत,
पुन्हा एकदा घोळ झाला !
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा,
पुरता बट्याबोळ झाला !!

'न्यासा' प्रायव्हेट कंपनीची,
सगळी यंत्रणा किडली आहे !
का आरोग्य विभागाचीच,
मानसिक स्थिती बिघडली आहे?

          ◆◆◆◆◆
         

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य