८७) ओला दुष्काळ

खडे.. ओरखडे !

८७) #ओला दुष्काळ

'गुलाब' वादळाच्या प्रभावाने,
पुरते हाल होऊन गेले !
शेतकऱ्यांच्या उरातले स्वप्न,
पुराच्या पाण्यात वाहून गेले !!

कधी 'ओला' कधी 'सुका',
कणाकणात रुजला आहे !
'दुष्काळ' जणू मराठवाड्याच्या,
पाचवीलाच पुजला आहे !!

          ◆◆◆◆◆
          


Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२