९१) सरकारी पाहुणे
खडे.. ओरखडे !
९१) #सरकारी पाहुणे
बड्या बड्या नेत्यांचे,
पाहुणेही 'खासच' असतात !
खास खास पाहुण्यांकडेच,
'सरकारी पाहुणे' येत असतात !!
सरकारी पाहुण्यांची गत,
'त्या' दुखण्यासारखी असते !
सहन होत नसले तरी,
सांगताही येत नसते !!
◆◆◆◆◆
९१) #सरकारी पाहुणे
बड्या बड्या नेत्यांचे,
पाहुणेही 'खासच' असतात !
खास खास पाहुण्यांकडेच,
'सरकारी पाहुणे' येत असतात !!
सरकारी पाहुण्यांची गत,
'त्या' दुखण्यासारखी असते !
सहन होत नसले तरी,
सांगताही येत नसते !!
◆◆◆◆◆