१०१) आतिषबाजी
खडे.. ओरखडे !
१०१) # आतिषबाजी
हे म्हणतात 'त्यांच्या'मुळेच,
तरुणाईला 'झिंग' आहे !
ते म्हणतात 'यांच्या'आधाराने,
अंडरवर्ल्डला 'रंग' आहे !!
हवेत 'फुसके बार' नकोत,
नको दिवाळीत पतंगबाजी !
अकलेचे 'दिवे' लावून,
नको आरोपांची 'आतिषबाजी' !!
दीपोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
१०१) # आतिषबाजी
हे म्हणतात 'त्यांच्या'मुळेच,
तरुणाईला 'झिंग' आहे !
ते म्हणतात 'यांच्या'आधाराने,
अंडरवर्ल्डला 'रंग' आहे !!
हवेत 'फुसके बार' नकोत,
नको दिवाळीत पतंगबाजी !
अकलेचे 'दिवे' लावून,
नको आरोपांची 'आतिषबाजी' !!
दीपोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
◆◆◆◆◆