१०९) विलीनीकरण?
खडे.. ओरखडे !
१०९) #विलीनीकरण?
'करता येत नाही' म्हणणारे,
आता कंठशोष करू लागले !
ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन,
'उपरे' हायजॅक करू लागले !!
ध्येय आणि धोरणांची,
परिस्थितीनुसार होळी आहे !
आयत्या तापलेल्या तव्यावर,
राजकारण्यांची पोळी आहे !!
◆◆◆◆◆
१०९) #विलीनीकरण?
'करता येत नाही' म्हणणारे,
आता कंठशोष करू लागले !
ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन,
'उपरे' हायजॅक करू लागले !!
ध्येय आणि धोरणांची,
परिस्थितीनुसार होळी आहे !
आयत्या तापलेल्या तव्यावर,
राजकारण्यांची पोळी आहे !!
◆◆◆◆◆