१११) वाचाळ 'विक्रम'

खडे.. ओरखडे !

१११) #वाचाळ 'विक्रम' 

वाचाळवीरांच्या पंगतीला,
'विक्रम' वीरही जाऊन टेकले !
पोटातील सगळी मळमळ,
एकदाच भडाभडा ओकले !!

स्वातंत्र्याचा स्वैराचार,
स्वातंत्र्य वीर पाहात आहेत !
अत्यंत भक्तिभावाने,
भक्त आरत्या गात आहेत !!


          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२