११२) ध्रुवीकरण
खडे.. ओरखडे !
११२) #ध्रुवीकरण?
नांदेड, मालेगाव धुमसले,
अमरावती तर पेटले होते !
कुणाच्या 'रजा'मंदीने,
कोण कुणाला भेटले होते ?
त्रिपुरातील कथित क्रियेची,
ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे ?
का मतांच्या ध्रुवीकरणाची,
ही सुरु केलेली प्रक्रिया आहे ?
◆◆◆◆◆
११२) #ध्रुवीकरण?
नांदेड, मालेगाव धुमसले,
अमरावती तर पेटले होते !
कुणाच्या 'रजा'मंदीने,
कोण कुणाला भेटले होते ?
त्रिपुरातील कथित क्रियेची,
ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे ?
का मतांच्या ध्रुवीकरणाची,
ही सुरु केलेली प्रक्रिया आहे ?
◆◆◆◆◆