११३) अहंकाराचे 'बळी'

खडे.. ओरखडे !

११३) #अहंकाराचे 'बळी'

आंदोलनाच्या अग्निकुंडात,
६०० शेतकरी होरपळून मेले !
सभागृहाच्या पटलावर साधे,
शोकप्रस्तावही नाही आले !!

निवडणुकांचा मोसम येताच,
अहंकाराचे ढग गळू लागले !
काळ्या कृषी कायद्याचे भूत,
मैदान सोडून पळू लागले !!


          ◆◆◆◆◆
          
         

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२